शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

हो चि मिन्ह :भाग 2


  व्हिअतनामवरुन निघालेले हे जहाज भुमध्य समुद्रामार्गे फ़्रान्सच्या मार्सेल्स बन्दरात पोचले.आपले शोशन करनारे,आपल्यावर अन्याय करनारे फ़्रेन्च याच देशातुन येतात काय असा सन्शय येन्याइतपत व्हिअतनाममधिल फ़्रेन्च सरकारी अधिकारी आनि फ़्रेन्च सामान्य मानुस यान्च्यात फ़रक होता.त्यामुऴे सर्व  फ़्रेन्चान्चा द्वेश करने योग्य होनार नाही हा विचार हो च्या मनात रुजला.या जहाजावरील नोकरीत त्याने अमेरिकेलाही भेट दीली. पन जेव्हा पहिल्या महायुद्धाला गेला.पन लंडनमध्ये आपन काही्ही केले तरी त्याचा परीनाम व्हिअतनामच्या स्वातन्त्रयुद्धावर होनार नाही हे कऴुन चुकल्यामुऴे तो पहील्या महायुध्दाच्या अखेरीस परत फ़्रान्स ला आला.
 पहील्या महायुध्दा सुरुवात होत होती तेव्हा व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाथी काहीतरी करन्यासाथी त्याने जहाजावरील नोकरी सोदली आनि तो फ़्रान्सला आला.त्यावेऴी फ़्रान्स सम्पतोय कि काय अशी परीस्थिती निर्मान होत होती.त्यामुऴे तिथे राहने धोक्याचे समजुन तो लंडनला गेला.पन लंडनमध्ये आपन काही्ही केले तरी त्याचा परीनाम व्हिअतनामच्या स्वातन्त्रयुद्धावर होनार नाही हे कऴुन चुकल्यामुऴे तो पहील्या महायुध्दाच्या अखेरीस परत फ़्रान्स ला आला. हो परीसला पोचताच रशियामधे लेनिनने क्रान्ति केली आनि लोकप्रतिनिधीन्चे हन्गामी सरकार स्थापन केले.
        याच काऴात हो वर कम्युनिस्ट विचारान्चा प्रभाव पडला.यानन्तर १९२२ पर्यन्त हो फ़्रान्स मधे सनदशीर मार्गाने लडा देत गेला.या काऴात पत्रके काडने,वसहतीमधील परिस्थीतीवर लेख लिहिने,फ़्रेन्च नेत्याना भेटने या गोश्टी त्याने केल्या. पन या सगऴयचा काहीच उपयोग होत नाही हे समजल्यावर तो सरऴ कम्युनिस्टच्या जागतिक मुख्यालयात म्हनजे मोस्कोला रशियात आला.फ़्रान्स मध्ये सनदशीर मार्गाने लडा दिला असल्याने त्याला मोस्को दरबारी फ़ारच महत्व प्राप्त होते.म्हनुन जेव्हा चीनमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यान्चे पथक पाटवीले गेले त्यात हो ची वर्नी लागली.
चीनमध्ये पोचताच त्याने थान निआन ह्या व्हिअतनामी क्रन्तिकारक सन्घटनेच्या मदतीने व्हिअतनाममध्ये चीनच्या सीमेवरुन शस्त्रास्ते पाटविली.त्याने अनेक क्रन्तिकारकना प्रशिक्शन देउन व्हिअतनाममध्ये पाटविले.पन त्याचा दुर्दैवाने चान्ग कै शैक च्या चीनी राश्त्रवादी गटाने चीनमध्ये कम्यनिस्ट गटाच्या कत्तली करायला सुरुवात केली.त्यामुऴे हो 1928 ला होन्ग कोन्ग मार्गे रशीयाला परतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...