शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

हो ची मिन्ह भाग ३


                   फ़ारच थोद्या अवधीत तो परत व्हीअतनामला येउन क्रान्तिकारी सन्घटना बान्धु लागला. हो हा स्वत: जरी कम्यनिस्ट असला तरी त्याने आपल्या विचारसरनीमुऴे व्हिअतनामच्या राश्त्रहिताला बाधा येउ दिली नाही.दुसर्या महायुद्धाच्या कालात व्हिअतनामन्मध्ये ’तान-व्हिअत-काच-मोन्ग दोन्ग’ म्हनजे ’नव्या व्हिअतनामचा क्रान्तिकारी पक्श’ हा राश्त्रवादी पक्श होता. चीनप्रमाने जेव्हा व्हिअतनाम मध्ये राश्त्रवादी() आनी कम्युनिस्टान्मध्ये सन्घर्श होन्याची चिन्हे दिसु लागताच त्याने व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाथी लडत असनार्या सर्व पक्शान्चे एकत्रीकरन ’इन्दोचायना कम्युनिस्ट’ हा पक्श स्थापन केला.
                    इतक्यात मोस्कोला जात असताना होन्ग कोन्ग मध्ये हो ला ब्रिटीशान्नी जेरबन्द केले. पन हो च्या इन्ग्रज मित्रानी अतिशय चलाखिने हो चा म्रुत्यु ज़ाल्याची अफ़वा उटविली आनि त्याला सहिसलामत मोस्कोला पाथवुन दिले.तेव्हापासुन दुसरे महयुद्ध सुरु होन्याच्या सन्धीची वाट पहात तो शांतपने बसुन होता.१९३८ ला दुसरे महायुद्ध सुरु होताच हो वेश बदलुन येनान या चीनी कम्युनिस्ट राज्यात आला. तेथे त्याने माओची भेट घेतला याच भेटीत दोघान्ची मैत्री जाली.हो चीनमधे असतानाच तीथे जनरल जिअप आनि दोन्ग हे दोन व्हिअतनामी नेते होते.त्यान्ची भेट होवुन स्वातन्त्रयुद्धाची पुडील दिशा टरवित असताना व्हिअतनामच्या द्रुश्तिने एक आंनददायी घटना युरोपात घडली ती म्हनजे जर्मनीकडून फ़्रान्सचा पराभव. फ़्रान्स मध्ये अस्थिरता निर्मान ज़ाल्यामुऴे त्याचा वसाहतीवरील पकड सैल ज़ाली.यामुऴे या सर्व क्रान्तिकारकान्नी मायदेशी परतायचा निर्नय घेतला.पन मायदेशातही परिस्तिथी बिकट ज़ाली होती कारन व्हिअतनाम वर आत पुर्वेकडून जपानने आक्रमन करायला सुरुवात केली होती.   
 
                      आधीच पराभुत असलेल्या फ़्रेन्च सरकारला कधी गोडी गुलाबीने तर कधी धमकावुन व्हिअतनामचा ताबा जपानने सहज घेतला कारन युरोपियन भुमीवर गऴ्यापर्यन्त अडकलेल्या फ़्रान्स आनि ब्रिटन ला आशियाइ भुमिवर युद्ध नको होते म्हनुन त्यानी जास्त प्रतिकार न करता व्हिअतनाम जपानच्या ताब्यात दीला. व्हिअतनाममध्ये सैन्य जपानचे आनि मुलकी कारभार फ़्रेन्चाकडे  अशी स्थिती होती. फ़्रेन्चान्चा पराभव होतोय हे पाहुन व्हिअतनामी जनतेला आनन्दच होत होता पन हो ला माहीत होते की जपान आनी फ़्रान्स दोघेही साम्राज्यवादी आहेत दोघांनाहि व्हिअतनामच्या सुख दुख:शी काहीही देने घेने नाही त्याने सर्व स्वातन्त्रसैनिकान्ची आघाडी निर्मान केली.आनि एक काऴजीवाहु सरकार निर्मान केले.आनि व्हिअतनामच्या जनतेने सशस्त्र लडा देन्यासाटी तयार रहावे असे आवाहन केले. 
                      नशीबानेही मग हो ला चान्गलीच साथ दिली कारन ९ मार्च १९४५ च्या पहाटे जपान्यानी व्हिअतनाममधिल सर्व फ़्रेन्च अधिकार्याना तुरुन्गात टाकले.यामुऴे व्हिअतनामी क्रान्तिकारकाना अटकाव करायला कोनीच उरले नाही.फ़्रेन्च तुरुन्गात होते आनि जपान्यां सर्व लक्श चीनच्या युद्धावर होते.त्यामुऴे व्हिअतनामी क्रान्तिकारकांना तयारीसाथी भरपुर वेऴ मिऴाला. सर्व सैन्य तयार ज़ाल्यावर जनरल जिअपने जपान विरुद्ध युद्ध सुरु करन्याचे थरविले पन हो ने त्याला अडवीले कारन युरोपात जर्मनीची शरनागती सुरु ज़ाली होती आनी जपानीही काही दीवसात माघार घेतील हे त्याला कऴुन चुकले होते.म्हनुनच जपान माघार घेताच फ़्रान्सशीच अन्तिम लडा द्यावा लागेल हे त्याने ओऴखले आनि आपल्या अनुयायाना सबुरीचा सल्ला दीला.
५ ओगस्त १९४५ ला जपानवर अनुबोम्ब पदताच हो ज्या क्शनाची वात पाहत होता तो क्शन उगविला.जपानने व्हिअतनाममधुन अचानकपने माघार घेतली.

1 टिप्पणी:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...