मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

हो ची मिन्ह भाग १







लेनिन,माओ,मार्क्स यान्चे घराने सान्गनारा हा अजुन एक कम्युनिस्ट योद्धा.व्हिअतनामचा राश्त्रपिता म्हनुन आजही हो चि मिन्ह ची ख्याति आहे.हो चा म्रुत्यु ज़ाल्यानन्तर सायगाव या दक्शिन व्हिअतनामच्या राजधानिचे नाव बदलुन हो चि मिन्ह असे करन्यात आले.व्हिअतनामच्या जनतेवर पुत्रवत प्रेम करनारया या नेत्याला व्हिअतनामची जनता ’हो काका’ म्हनुन हाक मारत असे.हो ने व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाटि आधी जपान मग फ़्रान्स आनी मग त्यानन्तर मग अमेरिका या सर्व बलाध्य शत्रुन्शी लडा द्यावा लागला.पन व्हिअतनामचे दुर्दैव असे की त्याचे सर्व शत्रु शक्तीशाली होते. व्हिअतनामचा प्रश्न फ़ारच अवघड होता.
      व्हिअतनाम आधी फ़्रान्सच्या पारतन्त्रच्या जोखडखाली १८८४ पासुन वावरत होता,दुसर्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव ज़ाला आनि  फ़्रान्सकडुन जपानने व्हिअतनाम परत घेतला.  दुसर्या महायुद्धानन्तर जपानकडुन परत फ़्रान्सने परत दक्शिन  व्हिअतनामचा ताबा घेतला. पन तोपर्यन्त उत्तर व्हिअतनामवर व्हिअतनामी कम्युनिस्तानी आपला कब्जा केला होता .चीनच्या साह्ह्याने हो ने उत्तर व्हिअतनाम स्वतन्त्र केला. हो च्या नेत्रुत्वाखालील "व्हिअत-मिन्ह" या सन्घतनेने सशस्त्र लडा देवुन फ़्रान्सचा पुरता बिमोड केला आनि फ़्रान्सला दक्शिन व्हिअतनाम सोडून जायला भाग पाडले.पन यावेऴी काहिहि सम्बन्ध नसताना,चोम्बडेपना करन्याची सवय असलेली अमेरिका या युद्धात उतरली आनि सुटत आलेला व्हिअतनामचा प्रश्न अधिकच जटील बनला.जगात कुटेही कम्युनिस्ट राज्य अस्तित्वात येत असेल तर कोनत्याही परिस्थितीत त्याला विरोध करने हाच अमेरिकेचा अजेन्डा होता.रशियाचा प्रभाव रोखन्यासाथी अमेरिका त्याकाऴी कोनत्याही थराला जात होती.त्यामुऴे अमेरिकेविरुद्ध व्हिअतनामला १९७४ पर्यन्त लडावे लागले.
        नान दान या प्रान्तातील किम लिन या गावी १९ मे १८९० ला हो चा जन्म ज़ाला.त्याला ’नग्युअन तात थान’ हे नाव देन्यात आले.पन इतिहासात हो च्या या नावाचा उल्लेख फ़ारच कमी वेऴा आडतो. हो चे बाबा एक हुशार शिक्शक होते. पन एका फ़्रेन्च अधिकार्याने आकसापोटी त्याना नोकरीतुन खालसा केले आनि त्यामुले ते आपल्या परीवारास हुए इथे सोदुन परगन्दा झाले. हो चे लहानपन गावात उनाडपना करन्यात गेले.त्याच्या लहानपनी व्हिअतनाम मध्ये फ़्रेन्च सत्ताधार्यान्विरोधात लहान सहान लडाया होत असत पन फ़्रेन्च अधिकारी या स्वातन्त्र सैनिकांना निर्दय पने चिरडत असत. चार इयत्ता फ़्रेन्च शालेत घालवुन हो ने ”फ़ान थिअत" या बन्दराकडे पलायन केले. तिथे फ़्रेन्च भाशा शिकविन्याचे काम केले.आनि मग या कामाचाही कन्टाऴा येउन सप्तेंबर १९११ ला तो सायगाव ला आला.आनि जग फ़िरन्याच्या इच्चेने त्याने सायगाव मधील नाविक प्रशिक्शन केन्द्रात नाव नोन्दविले.एका फ़्रेन्च जहाजाच्या भटारखान्यात नोकरी मिऴविली.इथे त्याने नाव सान्गितले "बा".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...